Ferfar #21277 · पाटस
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 23-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026
लिहुन घेणार : भागवतवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली, पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे
लिहुन देणार : शहाजी मारुती शितोळे रा. पाटस यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 248/10,469/2/अ क्षेत्र 1.3300 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.