Ferfar #21279 · पाटस
दौंड, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1182
- Talathi
- अफसाना बाळासाहेब बागवान
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026
लिहून घेणार : विक्री अधिकारी शिवरत्न मल्टीस्टेट को - ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि, शाखा कष्टी
लिहून देणार : पार्वतीबाई रखमाजी गावडे रा. यांनी दिनांक 02/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1182 क्षेत्र 0 हे 50 आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विक्री अधिकारी शिवरत्न मल्टीस्टेट को - ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.