सातबारा Watch

← पांढरेवाडी

Ferfar #3198 · पांढरेवाडी

दौंड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
292
Talathi
संदीप सोपान जंजीरे
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजहंस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., करंजे, ता. बारामती, जि. पुणे शाखा भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे गहाणखत लिहुन देणार : ताई तुकाराम जाधव ,निलेश तुकाराम जाधव ,शारदा तुकाराम जाधव रा. पांढरेवाडी यांनी दुय्यम निबंधक दौंड यांचेकडील दस्त क्रमांक 8387-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 292 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ताई तुकाराम जाधव ,निलेश तुकाराम जाधव ,शारदा तुकाराम जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.