Ferfar #4643 · सोनवडी
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : यशवंत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि सोनवडी ता.दौंड जिल्हा पुणे, दौंड
लिहुन देणार : चंद्रकांत शिवाजी दळवी रा. सोनवडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 59/2,59/5 क्षेत्र 1.6000 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.