सातबारा Watch

← सोनवडी

Ferfar #4647 · सोनवडी

दौंड, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
37/2
Talathi
बापु सुर्यभान जाधव
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : शिवकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित दौंड यां.,यशवंत वि.का.सह.से.सो.सोनवडी ता.दौंड जि.पुणे लिहून घेणार : आप्पासाहेब नानासाहेब पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 37/2 तपशिल : प्रमाणे आप्पासाहेब नानासाहेब पवार यानी - शिवकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित दौंड यांच्या कडुन रक्कम रुपये 4500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. ( 3271 - 4638 यशवंत वि.का.सह.से.सो.सोनवडी ता.दौंड जि.पुणे र.रू.6500000/-दि.9/6/2016 आप्पासो हि. ( 2899 ) - 4638 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र 29/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.