Ferfar #8510 · गिरीम
दौंड, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 470/1
- Talathi
- राजाभाऊ भागवत पिसाळ
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : गिरिम वि का सेवा सह सोसा मर्या, गिरिम ता दौंड जि पुणे
लिहुन देणार : शिवाजी महादु जाधव रा. गिरीम यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 470/1 क्षेत्र 2.7700 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.