सातबारा Watch

← दौंड

Ferfar #9618 · दौंड

दौंड, पुणे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
70/5/ब, 71/1/ब, 71/3, 71/4/ब
Talathi
सचिन अर्जुन मारकड
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाळूबाई राजेंद्र साळूंके यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाळूबाई राजेश (राजेंद्र) चोर ऐवजी बाळूबाई राजेश साळुंके असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार दौंड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र./हनो-1/कावि/939/2026 दि. 08/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 27/07/2024 मधील नोंदणी क्र.पी- P-2429632 अन्वये बाळूबाई राजेश (राजेंद्र) चोर ऐवजी बाळूबाई राजेश साळुंके असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .