Ferfar #9626 · दौंड
दौंड, पुणे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- सचिन अर्जुन मारकड
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
लाला धोंडीबा पवार - - -रा. दौंड(खाता क्रमांक5148) गट/सर्व्हे क्रमांक181/4/4/181/5/अ/प्लॉट नंबर 3, बिगरशेती क्षेत्र 6.0880 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.0440 आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
महेश लाला पवार , (खाता क्रमांक :-7213)गट/सर्व्हे क्रमांक 181/4/4/181/5/अ/प्लॉट नंबर 3 बिगरशेती क्षेत्र 3.0440
समती देणार अशीविनी राजेंद्र येडे ,छाया सागर दोरड
यांना दुय्यम निंबधक दौंड जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 8382 दिनांक 12/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
181/4/4/181/5/अ/प्लॉट नंबर 3