सातबारा Watch

← लिंगाळी

Ferfar #4673 · लिंगाळी

दौंड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-10 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
10/3/अ/1/अ/1
Talathi
अर्जुन किसन कोळपे
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा. शाखा अधिकारी, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे शाखा दौंड, ता. दौंड, जि. पुणे गहाणखत लिहुन देणार : पुष्पा प्रविण जगदाळे रा. लिंगाळी यांनी दुय्यम निबंधक दौंड यांचेकडील दस्त क्रमांक 8578-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 680000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/3/अ/1/अ/1 क्षेत्र 0.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुष्पा प्रविण जगदाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 680000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.