सातबारा Watch

← देऊळगांव राजे

Ferfar #5831 · देऊळगांव राजे

दौंड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
290/3
Talathi
शुभांगी बबन गुंड
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 44 आदेश दिनांक : 21/10/2026 मौजे देऊळगाव राजे येथील जमीन गट नंबर 290/3 क्षेत्र 2.00 हे खातेदार अनिल तुकाराम लोखंडे यांचे नावे असून सदर क्षेत्राचे वाटप त्यांनी मा.तहसिलदार सो दौंड यांचे कडील आदेश क्रमांक तहसिलदार कार्यालय दौंड क्र.हनो /एस आर /44 /2026 दौंड दिनांक 21/10/2026 नुसार खालील प्रमाणे वाटप केले मंगल विष्णू सूर्यवंशी गट नंबर 290 /3 क्षेत्र 2 हे 00 आर आदेश आलेवरून नोंद केली असे आदेश फायलीस दाखल असे