Ferfar #4539 · पेडगाव
दौंड, पुणे · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-08 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 100/2
- Talathi
- आकाश अशोक औटी
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 16-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सीमा संजय वाडकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सीमा राघु आवचर ऐवजी सीमा संजय वाडकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार दौंड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.88 दि. 05/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/11/2018 मधील नोंदणी क्र.पी- P-079343 अन्वये सीमा राघु आवचर ऐवजी सीमा संजय वाडकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .