Ferfar #3515 · हिंगणीबेर्डी
दौंड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- कपिलकुमार शंकरराव थोरात
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया. शाखा राशीन ता. कर्जत, जि.अहमदनगर (अहिल्यानगर)
गहाणखत लिहुन देणार : देविदास दशरथ शिंदे रा. हिंगणीबेर्डी यांनी दुय्यम निबंधक दौंड यांचेकडील दस्त क्रमांक 8707-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49 क्षेत्र 0.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देविदास दशरथ शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.