सातबारा Watch

← हिंगणीबेर्डी

Ferfar #3523 · हिंगणीबेर्डी

दौंड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
58
Talathi
कपिलकुमार शंकरराव थोरात
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : 149 आदेश दिनांक : 30/12/2024 मा. उपविभागीय अधिकारी सो दौंड उपविभाग दौंड जिल्हा पुणे यांचे न्यायालयातील आदेश क्रमांक आर टी एस/एस आर /149/2023 दिनांक 30/12/2024 तसेच मा. तहसील कार्यालय दौंड यांचे कडील पत्र क्रमांक हनो/2/कावी 409/2026 दिनांक 10/08/2026 नुसार मौजे हिंगणी बर्डी येथील जमीन गट नंबर 58 मध्ये दुय्यक निबंधक दौंड यांचे कडील खरेदी खत दस्त क्रमांक 615/2023 दिनांक 14/02/2023 नुसार खरेदी खत देणार हिराबाई लक्ष्मण शिंदे व ताराबाई उत्तम खाडे यांचे सामाईक क्षेत्र 0 हेक्टर 80 आर मधील अविभक्त हिस्सा 0 हेक्टर 26.26 आर खरेदी घेणार रूपाली गणेश नामुगडे यांना खरेदी दिली असे. सदर खरेदी नोंद गावी फेरफार नंबर 3048 अन्वये घेतली होती सदर फेरफार मंडल अधिकारी देऊलगाव राजे यांनी नामंजूर केला होता सबब रूपाली गणेश नामुगडे यांनी मा.उपविभागीय अधिकारी सो दौंड उपविभाग दौंड जिल्हा पुणे यांचे न्यायालयात अपील केलेले होते सदर अपील अंशत मंजूर करनेत आले असून आदेश क्रमांक आर टी एस/एस आर /149/2023 दिनांक 30/12/2024 प्रमाणे दुय्यक निबंधक दौंड यांचे कडील खरेदी खत दस्त क्रमांक 615/2023 दिनांक 14/02/2023 नुसार खरेदी खत देणार हिराबाई लक्ष्मण शिंदे व ताराबाई उत्तम खाडे यांचे सामाईक क्षेत्र 0 हेक्टर 80 आर मधील अविभक्त हिस्सा 0 हेक्टर 26.26 आर खरेदी घेणार रूपाली गणेश नामुगडे यांना खरेदी दिली असे.आदेश खरेदी खत दस्त प्रमाणे नोंद केली आदेश दफ्तरी दाखल असे.