Ferfar #1974 · काळेवाडी
दौंड, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 174/2
- Talathi
- मिनाक्षी मिलिंद भगत
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24-10-2026
लिहुन घेणार : हिंगणीबेरडी विविध कार्यकारी सहकारी संस्था, हिंगणीबेरडी तालुका दौंड जिल्हा पुणे
लिहुन देणार : पद्मीनी मारुती भोसले रा. काळेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 174/2 क्षेत्र 3.0100 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.