सातबारा Watch

← मसनरवाडी

Ferfar #1425 · मसनरवाडी

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
12/2
Talathi
छाया विजय दौंडकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : मसनोबा विका सेवा सह सोसायटी लिमिटेड मसनेरवाडी, मसनेरवाडी लिहुन देणार : लक्ष्मी संजीत जगदाळे रा. मसनरवाडी यांनी मसनोबा वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 12/2 क्षेत्र 0.2500 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.