सातबारा Watch

← मळद पाटस

Ferfar #6649 · मळद पाटस

दौंड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
271
Talathi
शिवाजी तुकाराम बिराजदार
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मे.तहसिलदार सो.दौड याचे कडील क्र. जमीन-2/एसआर/24/2026 नुसार मौजे मळद पाटस येथील खातेदार सचिन बापु रांधवन गट.नं.271 मध्ये जाणेयेणे साठी शासन परिपत्रक क्र.जमीन 2025/प्र.क्र.47/ज १अ दि.22 मे 2025 अन्वये गट.नं.271 मध्ये जाणेयेणेसाठी रस्त्याचा हक्क असे अशी नोद केली आदेशाप्रमाणे नोद केली आदेश फायलीस दाखल असे.