सातबारा Watch

← रावणगांव

Ferfar #5691 · रावणगांव

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
277
Talathi
कोमल ज्ञानेश्वर वाडेकर
First seen
4d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : रावणगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी, रावणगाव ता. दौंड जी पुणे लिहुन देणार : रघुनाथ शंकर आटोळे रा. रावणगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 277 क्षेत्र 0.2200 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.