सातबारा Watch

← रावणगांव

Ferfar #5693 · रावणगांव

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
556/1, 559
Talathi
कोमल ज्ञानेश्वर वाडेकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : रावणगाव विकास सोसायटी, रावणगाव लिहुन देणार : सोमनाथ रघुनाथ आटोळे रा. रावणगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 556/1,559 क्षेत्र 0.7500 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.