Ferfar #5697 · रावणगांव
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026
लिहुन घेणार : रावणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली, रावणगाव ता दौड जी पुणे
लिहुन देणार : प्रतिक महादेव आटोळे रा. रावणगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 620,632 क्षेत्र 0.6700 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.