सातबारा Watch

← रावणगांव

Ferfar #5702 · रावणगांव

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
219/1, 219/2, 262
Talathi
कोमल ज्ञानेश्वर वाडेकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : रावणगाव विविध कार्यकारी सोसायटी, ता दौंड जी पुणे लिहुन देणार : मनिषा भगवान रांधवण रा. रावणगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 219/1,219/2,262 क्षेत्र 0.59 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.