सातबारा Watch

← नंदादेवी

Ferfar #4040 · नंदादेवी

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
सचिन पोपट येडे
First seen
3d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहुन घेणार : नंदादेवी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली नंदादेवी, नंदादेवी ता दौंड जी पुणे लिहुन देणार : हनुमंत रावसाहेब कोकणे रा. नंदादेवी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 75 क्षेत्र 0.25 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.