सातबारा Watch

← नंदादेवी

Ferfar #4054 · नंदादेवी

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
298
Talathi
सचिन पोपट येडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026 लिहुन घेणार : रावणगाव विकास सोसायटी, रावणगाव लिहुन देणार : सदाशिव पोपट गावडे रा. नंदादेवी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 298 क्षेत्र 0.29 वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.