Ferfar #4056 · नंदादेवी
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : रावणगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी, रावणगाव ता दौंड जी पुणे
लिहुन देणार : रघुनाथ शंकर आटोळे रा. नंदादेवी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 341,342 क्षेत्र 0.71 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.