सातबारा Watch

← नंदादेवी

Ferfar #4058 · नंदादेवी

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
157/11/अ
Talathi
सचिन पोपट येडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : नंदादेवी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली नंदादेवी, नंदादेवी ता दौंड जी पुणे लिहुन देणार : रेखा नाना नांगरे रा. नंदादेवी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 157/11/अ क्षेत्र 0.37 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.