सातबारा Watch

← खडकी

Ferfar #10660 · खडकी

दौंड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
189
Talathi
डी.डी.डोंगरे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मे. चोलामंडलम इनव्हेसमेंट अॅण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा पुणे गहाणखत लिहुन देणार : प्राजक्ता गणेश गुंड ,सविता श्रीकांत गुंड रा. खडकी यांनी दुय्यम निबंधक दौंड यांचेकडील दस्त क्रमांक 8112-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 189 क्षेत्र 0.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्राजक्ता गणेश गुंड ,सविता श्रीकांत गुंड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.