सातबारा Watch

← खडकी

Ferfar #10666 · खडकी

दौंड, पुणे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
582
Talathi
डी.डी.डोंगरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार पार्वती नाना नांगरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव पार्वती रामा नांगरे ऐवजी पार्वती नाना नांगरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार दौंड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.942 दि. 08/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 30/07/2026 मधील नोंदणी क्र.पी- P2673615 अन्वये पार्वती रामा नांगरे ऐवजी पार्वती नाना नांगरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .