सातबारा Watch

← खडकी

Ferfar #10669 · खडकी

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
214/2
Talathi
डी.डी.डोंगरे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/09/2026 लिहुन घेणार : खडकी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या, खडकी ता दौंड पुणे लिहुन देणार : सुरेश नाथु शिंदे रा. खडकी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 214/2 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.