Ferfar #9807 · मलठण
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : मलठण वि का सेवा सह संस्था मर्या मलठण, मलठण
लिहुन देणार : संदीप बबन शेळके रा. मलठण यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 369/1/ब,430 क्षेत्र 0.4200 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.