Ferfar #9828 · मलठण
दौंड, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 273/1/ब
- Talathi
- निकिता अशोक गायकवाड
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : श्री मुंजाबा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित, लोणारवाडी ,ता-दौंड,जिल्हा-पुणे
लिहुन देणार : गौरव नवनाथ अवचर अपाक आई सोनाली रा. मलठण यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 273/1/ब क्षेत्र 0.9000 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.