सातबारा Watch

← मलठण

Ferfar #9832 · मलठण

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
137/1
Talathi
निकिता अशोक गायकवाड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : मलठण वि का सेवा सह संस्था मर्या मलठण, मलठण लिहुन देणार : मच्छिंद्र धोंडीबा कोळेकर रा. मलठण यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 137/1 क्षेत्र 0.3400 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.