Ferfar #9357 · राजेगांव
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-08-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24-08-2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : 197
आदेश दिनांक : 09/07/2026
मा.जिल्हाधिकारी पुणे यांच्या कडील आदेश क्र.फॉरेस्ट/कावि/197/2026 दिनांक-09/07/2026 व महाराष्ट्रशासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्र.एस-10/2026 प्र.क्र.170//वने-03 [ फ-3 ] दिनांक-23/04/2026 अन्वये वन क्षेत्राच्या महसुली अभिलेख गाव नमुना 7/12 मधील भोगवटादार सदरी वन क्षेत्राच्यानोंदी घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम व त्या आनुषंगाने शासन निर्णयातील निकष क्रमांक-3 प्रमाणे मौजे राजेगाव येथील खालील गट नंबर
गट नंबर- 265/1 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी मंगल सिध्दार्थ गायकवाड,राहुल सिध्दार्थ गायकवाड,अतुल सिद्धार्थ गायकवाड
गट नंबर- 265/2 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी साहेबराव भाऊ कांबळे
गट नंबर- 265/3 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी सुर्यकांत नाथ्याबा कोष्टी
गट नंबर 266/1 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी राजेंद्र रामभाऊ मोघे, सुलोचना काळुराम मोघे
गट नंबर- 266/2 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी अंकुश दिनकर गावडे,मुरलीधर दिनकर गावडे,यमुना दिनकर गावडे,सर्जेराव दिनकर गावडे,कमल मनोहर पवार,कस्तुर हरिभाऊ लिंबोरे,सुमन कृष्णा शिंदे
गट नंबर- 266/3 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी दत्तात्रय शिवाजी उर्फ शिवा मोघे, शहाबाई उर्फ शोभा शिवाजी उर्फ शिवा मोघे , संतोष शिवाजी उर्फ शिवा मोघे
गट नंबर- 266/4 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी निजाम अकबर शेख,खैरुनिसा ईलाही काझी,आदम बाबुलाल शेख,जावेद बाबुलाल शेख,तायरा गुलाब शेख,हाजराबी बाबुलाल शेख
गट नंबर-267/1 महाराष्ट्र शासन राखीव वाटप लाभार्थी आशा आनंत गायकवाड
गट नंबर-267/2 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी दामोदर श्रीपती गायकवाड
गट नंबर-267/3 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी गऊबाई तुकाराम कडू ,ठकुबाई भागुजी पोळेकर ,अनुबाई भिकाजी भोगावले, अनंता रामचंद्र उर्फ रामभाऊ पोळेकर ,दामोदर रामचंद्र उर्फ रामभाऊ पोळेकर,मंगल नामदेव शेजवळ ,रोहिणी मारुती सुर्वे,दिपाली जितेंद्र धनगडे,सुरेश दत्तात्रय मानकर,सविता संदिप मोरे,विलास बबन साळेकर,संतोष बबन साळेकर,दत्तात्रय तुकाराम कुंभारकर,नथु तुकाराम कुंभारकर,कलाबाई खंडु केळतकर,प्रकाश दिनकर निवंगुणे,अंजना हरी पोळेकर,सुवर्णा विकास मालपोटे
गट नंबर -267/5 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी भाऊसो लक्ष्मण मोघे, भाऊसाहेब लक्ष्मण मोघे,हरिदास लक्ष्मण मोघे,हरीदास लक्ष्मण मोघे,विठठ्ल भाऊसाहेब मोघे,तानाजी भाऊसाहेब मोघे
गट नंबर-267/6 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी आप्पा शंकर जाधव,कांताबाई दत्तात्रय जाधव,बाळासाहेब दत्तात्रय जाधव,संतोष दत्तात्रय जाधव,मंगल महादेव शिंदे,दादा शंकर जाधव,प्रभाकर शंकर जाधव,लक्ष्मण शंकर जाधव,शिवराम शंकर जाधव
गट नंबर-268/1 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी जनाबाई भिमराव कापसे,कविता गोरख कोलते,पुष्पा तुकाराम जगताप,युवराज भिमराव कापसे,शोभा सतीश घिगे,नंदा रामदास कापसे,सुरेखा संजय किर्दक,सुलाबाई ज्ञानदेव फरगडे,जनाबाई भिमराव कापसे,युवराज भिमराव कापसे,शोभा सतीश घिगे
गट नंबर-268/2 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी जनाबाई बाळासाहेब तागुंदे,किसण वंकर पवळे,रामदास वंकर पवळे,कल्पना धोंडीबा मते,मंगल नथू लायगुडे
गट नंबर-268/3 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी अंकुश बाबुराव कडु,अर्जुन बाबुराव कडु,लक्ष्मण बाबुराव कडु
गट नंबर-268/6 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी माधव वामन शेलार
गट नंबर-268/7 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी मंदा गणपत कडु,मंगल गोविंद मोरे, मंगल गोविंद मोरे
गट नंबर-268/8 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी सुनंदा बाळासो कडु पुजा बाळासो कडु अपाक सुनंदा बाळासो कडु शामराव ईश्वर कडू संगिता पांडुरंग कुंभारकर रेऊबाई नामदेव शेजवळ ऋषीकेश बाळासो कडू सुनंदा बाळासो कडु पुजा बाळासो कडु अपाक सुनंदा बाळासो कडु ऋषीकेश बाळासो कडू शाम इश्वर कडू
वरील प्रमाणे 7/12 सदरी सदर आदेशान्वये कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन राखीव वन नोंद घेऊन इतर हक्कात भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास बंदी असे दाखल केले. आदेशावरून नोंद केली.