सातबारा Watch

← राजेगांव

Ferfar #9359 · राजेगांव

दौंड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-08-29
Objection until
2026-09-13
Certified
—
Gat / Survey
460/1, 460/2, 460/4, 460/5, 460/6, 461/1, 461/2, 461/3, 461/4, 461/6, 461/7, 461/8, 461/9, 462/1, 462/2, 462/3, 462/4, 462/5
Talathi
शशिकांत आधार सोनवणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-08-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24-08-2026 अधिकारी :जिल्हाधिकारी आदेश क्रमांक :197 आदेश दिनांक :09/07/2026 मा.जिल्हाधिकारी पुणे यांच्या कडील आदेश क्र.फॉरेस्ट/कावि/197/2026 दिनांक-09/07/2026 व महाराष्ट्रशासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्र.एस-10/2026 प्र.क्र.170//वने-03 [ फ-3 ] दिनांक-23/04/2026 अन्वये वन क्षेत्राच्या महसुली अभिलेख गाव नमुना 7/12 मधील भोगवटादार सदरी वन क्षेत्राच्यानोंदी घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम व त्या आनुषंगाने शासन निर्णयातील निकष क्रमांक-3 प्रमाणे मौजे राजेगाव येथील खालील गट नंबर गट नंबर- 460/1 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी चंदर गणा टेंगले, निवृत्ती गणा टेंगले,रामचंद्र गणा टेंगले,जनाबाई लक्ष्मण टेंगले,नवनाथ लक्ष्मण टेंगले,सुवर्णा ग्यानदेव यमगर,बाळूबाई लालासाहेब वाघमोडे,संगीता जगन्नाथ शेंडगे गट नंबर- 460/2 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी नामदेव रामू कडू,चंद्रभागा रामभाऊ कडु,सुरेश रामभाऊ कडु,नामदेव रामभाऊ कडु,संगिता संदीप कोंडेकर,मनिषा मंगेश दळवी,मंदा वसंत निवंगुणे,रेश्मा रविंद्र मोरे,छबुबाई रामराव वरघडे,प्रकाश सुरेश वरघडे,बबुबाई सुदाम वरघडे,राहीबाई रामचंद्र टेंगले गट नंबर 460/4 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी धोंडाबाई विठ्ठल कडु,मनिषा मंगेश बादंल,विमल बाळासाहेब लोहकरे,सुनिता राजु हाळंदे,दिनेश सोपान कडू,प्रमोद सोपान कडू,भीमाबाई सोपान कडू,राजेंद्र सोपान कडू,नंदा राजेंद्र दुसाने गट नंबर- 460/5 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी नंदा राजेंद्र दुसाने,कलावती गोपाळ कडु,बाळकृष्ण गोपाळ कडु,करुणा अंकुश पडवळ,शांता बाळासाहेब सातपुते,दामोदर गोविंद कडु,दत्तोबा मारुती कडू,नामदेव मारुती कडू,निवृत्ती मारुती कडू,पार्वती महादेव राऊत,सुवर्णा शिवाजी साळेकर गट नंबर- 460/6 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी दिनकर दगडू कडू,ज्ञानोबा दगडू कडू,विलास बबन कडू,बाळु बबन कडू,सुनंदा मधुकर हाळंदे गट नंबर- 461/1 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी रामदास विठ्ठल नांगरे,विठ्ठल बाबु नांगरे,सुनदा रामदास नांगरे गट नंबर-461/2 महाराष्ट्र शासन राखीव वाटप लाभार्थी लक्ष्मि जयराम काळे गट नंबर-461/3 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी विमल खंडु काळे गट नंबर -461/4 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी गोविंद सायकल भोसले गट नंबर-461/6 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी जणु कोंडू कडू,तात्यासो जणु कडू,भाऊसो जणु कडु,सोनबा जणु कडु गट नंबर-461/7 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी धोंडाबाई विठ्ठल कडु,मनिषा मंगेश बादंल, विमल बाळासाहेब लोहकरे,सुनिता राजु हाळंदे,दिनेश सोपान कडू,प्रमोद सोपान कडू,भीमाबाई सोपान कडू,राजेंद्र सोपान कडू,नंदा राजेंद्र दुसाने गट नंबर-461/8 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी नंदा राजेंद्र दुसाने,कलावती गोपाळ कडु,बाळकृष्ण गोपाळ कडु,करुणा अंकुश पडवळ,शांता बाळासाहेब सातपुते,दामोदर गोविंद कडु,दत्तोबा मारुती कडू,नामदेव मारुती कडू, निवृत्ती मारुती कडू,पार्वती महादेव राऊत,सुवर्णा शिवाजी साळेकर,दिपक कोंडीबा तावरे गट नंबर-461/9 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी काशीनाथ हरी कडु,ज्ञानोबा हरी कडु,पांडुरंग हरी कडु,फुलाबाई दत्तात्रय दोन्हे गट नंबर-462/1 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी काशीनाथ हरी कडु,ज्ञानोबा हरी कडु,पांडुरंग हरी कडु, फुलाबाई दत्तात्रय दोन्हे गट नंबर-462/2 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी निकीता निलेश पवार,निलेश शिवाजी पवार गट नंबर-462/3 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी निकीता निलेश पवार,निलेश शिवाजी पवार गट नंबर-462/4 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी नामदेव दगडु कडु,आशा गणपत कडु,अनिल तुकाराम भोगावले,विठ्ठल तुकाराम भोगावले,बाळू रामचंद्र कडू,मुक्ताबाई रामचंद्र कडू,सुनिल रामचंद्र कडू गट नंबर-462/5 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी नामदेव दगडु कडु,आशा गणपत कडु,अनिल तुकाराम भोगावले,विठ्ठल तुकाराम भोगावले,बाळू रामचंद्र कडू,मुक्ताबाई रामचंद्र कडू,सुनिल रामचंद्र कडू वरील प्रमाणे 7/12 सदरी सदर आदेशान्वये कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन राखीव वन नोंद घेऊन इतर हक्कात भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास बंदी असे दाखल केले. आदेशावरून नोंद केली.