Ferfar #9521 · राजेगांव
दौंड, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 610/2
- Talathi
- शशिकांत आधार सोनवणे
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026
लिहुन घेणार : जयभवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतस्वन्स्था मर्यादित, राजेगाव
लिहुन देणार : बाळासाहेब सोनबा उर्फ ज्ञानदेव म्हस्के रा. राजेगांव यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 610/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब सोनबा उर्फ ज्ञानदेव म्हस्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक JPR504/418 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.