सातबारा Watch

← राजेगांव

Ferfar #9527 · राजेगांव

दौंड, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
581/1
Talathi
शशिकांत आधार सोनवणे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026 मा.तहसिलदार सो.दौंड यांजकडील क्र.राजपत्र/एस आर/61/2026 दौंड दिनांक-24/7/2026 चे पत्र तसेच राजपत्र p-2378049 आलेवरून मौजे राजेगाव येथील मोसीन मुहामुद शेख व मोसिन महंमद उर्फ महामुद शेख यांचे गट क्र.581/1 मधील नाव राजपत्रानुसार कमी करून मोसिन महामुद शेख असे नाव दाखल असे.आदेश व राजपत्र आलेवरून नोंद केली असे.आदेश व राजपत्र फाईलीस दाखल असे.