Ferfar #9532 · राजेगांव
दौंड, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 253
- Talathi
- शशिकांत आधार सोनवणे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 22-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026
लिहुन घेणार : श्री राजेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली राजेगाव, राजेगाव ता दौंड जी पुणे
लिहुन देणार : आनंद रविंद्र जाधव रा. राजेगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 253 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.