Ferfar #9540 · राजेगांव
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026
लिहुन घेणार : श्री राजेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी राजेगाव, राजेगाव
लिहुन देणार : मच्छिंद्र गेनबा बांदल रा. राजेगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 493/2,493/3 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.