Ferfar #9558 · राजेगांव
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : श्री राजेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली. राजेगाव, राजेगाव, ता. दौंड, जि. पुणे ४१३१०५
लिहुन देणार : संजय दत्तात्रेय देशमाने रा. राजेगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 50/1,50/3 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.