Ferfar #2515 · खानवटे
दौंड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 205
- Talathi
- आकांक्षा शिवाजी गिरी
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा भिगवण,ता.इंदापूर,जि.पुणे.
गहाणखत लिहुन देणार : विलास आबासो पवार रा. खानवटे यांनी दुय्यम निबंधक दौंड यांचेकडील दस्त क्रमांक 8369-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1530000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 205 क्षेत्र 1.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास आबासो पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1530000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.