Ferfar #2528 · खानवटे
दौंड, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 135
- Talathi
- आकांक्षा शिवाजी गिरी
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : खानवटे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लिमिटेड खानवटे, मु. पो. खानवटे, ता. दौंड, जि. पुणे
लिहुन देणार : हनुमंत हरिश्चंद्र कन्हेरकर रा. खानवटे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 135 क्षेत्र वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.