सातबारा Watch

← चिंचोली

Ferfar #7581 · चिंचोली

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
437, 480
Talathi
अजित साहेबराव पाटील
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : चिंचोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या, लिहुन देणार : रावसाहेब नामदेव गुणवरे रा. चिंचोली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 437,480 क्षेत्र 0.70वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.