Ferfar #7583 · चिंचोली
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ऍक्सिस बँक लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : प्रल्हाद देवराव गुणवरे ,रुपाली प्रल्हाद गुणवरे रा. चिंचोली यांनी दुय्यम निबंधक दौंड यांचेकडील दस्त क्रमांक 9467-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 175, 282, 283 क्षेत्र 1.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रल्हाद देवराव गुणवरे ,रुपाली प्रल्हाद गुणवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.