Ferfar #7584 · चिंचोली
दौंड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 301, 437, 480, 500/प्ला/9
- Talathi
- अजित साहेबराव पाटील
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि फेडरल बॅक लि. शाखा तक्रारवाडी, ता.इंदापुर, जि.पुणे
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय शिवाजी गुणवरे ,भरत शिवाजी गुणवरे ,भारत शिवाजी गुणवरे रा. चिंचोली यांनी दुय्यम निबंधक दौंड यांचेकडील दस्त क्रमांक 9492-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 301, 437, 480, 500/प्ला/9 क्षेत्र 3.4125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय शिवाजी गुणवरे ,भरत शिवाजी गुणवरे ,भारत शिवाजी गुणवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.