सातबारा Watch

← चिंचोली

Ferfar #7586 · चिंचोली

दौंड, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
513/2, 513/3
Talathi
अजित साहेबराव पाटील
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 खातेदार:गिरीश चंपालाल मुनोत यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर तक्रारवाडी वि का सेवा संस्था मर्या. तक्रारवाडी ता.इंदापूर यांचेकडून दिनांक 20/01/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 10,00000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 21/5/2026दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.