सातबारा Watch

← धायगुडेवाडी

Ferfar #2831 · धायगुडेवाडी

दौंड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
195/3
Talathi
राहुल पंडितराव देवरे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सहकार महर्षी मा. काकासाहेब थोरात ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. बोरीपार्धी, ता. दौंड, जि. पुणे शाखा चौफुला गहाणखत लिहुन देणार : शोभा बबन होले रा. धायगुडेवाडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11774-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195/3 क्षेत्र 0.4650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शोभा बबन होले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.