Ferfar #2833 · धायगुडेवाडी
दौंड, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- राहुल पंडितराव देवरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : सहकार महर्षी काकासाहेब थोरात वि का सेवा सहा संस्था मर्या, बोरीपार्धी धायगुडेवाडी ता दौंड जी पुणे
लिहुन देणार : अनिल राणु कोळपे रा. धायगुडेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 108 क्षेत्र 0.4200 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.