सातबारा Watch

← धायगुडेवाडी

Ferfar #2837 · धायगुडेवाडी

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
राहुल पंडितराव देवरे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : बोरीपार्धी वि का सेवा सह सोसा लि, मु पो बोरीपार्धी ता-दौंड जि-पुणे लिहुन देणार : लक्ष्मण मारुती सरगर रा. धायगुडेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 83 क्षेत्र 0.8400 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.