सातबारा Watch

← धायगुडेवाडी

Ferfar #2838 · धायगुडेवाडी

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
112/5, 112/6, 178/3/ब
Talathi
राहुल पंडितराव देवरे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : सहकार महर्षी मा.काकासाहेब थोरात वि का सेवा सह संस्था मर्या, बोरीपार्धी (धायगुडेवाडी ) ता-दौंड जि-पुणे लिहुन देणार : शांतवन गेनबा धायगुडे रा. धायगुडेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 112/5,112/6,178/3/ब क्षेत्र 0.4600 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.