Ferfar #2841 · धायगुडेवाडी
दौंड, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 102/1
- Talathi
- राहुल पंडितराव देवरे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहुन घेणार : बोरीपार्धी वि का सेवा सह सोसा लि, मुपो बोरीपार्धी ता-दौंड जि-पुणे
लिहुन देणार : दादा नारायण देशमुख रा. धायगुडेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 102/1 क्षेत्र 0.6200 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.