सातबारा Watch

← धायगुडेवाडी

Ferfar #2842 · धायगुडेवाडी

दौंड, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
147/1
Talathi
राहुल पंडितराव देवरे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026नोंदीचा प्रकार :-मृत्युपत्र विशाल बाबूराव मुसळे यांनी अर्ज दिला की कै.बापु विठ्ठल पवार हे 22/09/2026 ह्या दिनांक यवत या ठिकाणी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्रमांक 6080 मृत्युपत्राचा दि.10/10/2025 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 147/1 - विशाल बाबूराव मुसळे(खाता क्रमांक :-2664) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक दु.नि.का केडगांव जिल्हा पुणे यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 6080 दिनांक 10/10/2025 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.