Ferfar #9229 · बोपगाव
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 194
- Talathi
- कल्पेश पांडुरंग कटारे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
रमेश गोविंद फडतरे रा. बोपगाव(खाता क्रमांक1765) यांचे गट/सर्व्हे क्रमांक194, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5420 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे विहीर बाागायत क्षेञ हे त्यांनी उर्वरीत क्षेञातुन देय मिळकतीपर्यंत जाणे- येणेसाठी अंतर्गत ठेवलेला खाजगी 15 फुट रुंदीचे रस्त्याने जाणे- येणेचे हक्कासह त्यांनी
लिहुन घेणार :
कोमल संजय जगदाळे ,स्वाती श्रीकांत आंबवले - - -, (खाता क्रमांक :-2785)गट/सर्व्हे क्रमांक 194 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13007 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.